हे पुण्यकार्य वाढवावे । सत्कर्मे लोकी रुजवावे । गो-संत पूजने । काळ सार्थकी घालावा ।।
नियोजित प्रकल्प
विद्यार्थी आवास
वैदिक व वारकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवासाकरिता
अन्नपूर्णालय
येथे दोन्ही विद्यालयांचा व नित्य नैवेद्याच्या स्वयंपाकाची व भोजनाची परिपूर्ण व्यवस्था असेल.
सांस्कृतिक सभागृह
वार्षिक महोत्सव व इतर समारंभासाठी
भक्त निवास
अद्ययावत सोयींनी परिपूर्ण खोल्या असलेले
ध्यान मंदिर
ग्रंथालय
यांसह चारही बाजूने ओवऱ्या व प्रोटेक्शन वॉल, तसेच मठ परिसराचे सुशोभीकरण असे प्रकल्प उभारण्याचा संस्थानचा मानस आहे. याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार असून लवकरच उपरोक्त प्रकल्पाचे कामही सुरू होणार आहे. वरील पैकी कोणत्याही प्रकल्पकरिता देणगीसेवा देण्यासाठी सेवानिधी यावर क्लिक करा.