nath-sansthan-banner-img

संस्थान

देऊळग्रामी वास तुझा भक्त करिती अर्चन ।
जन्मभूमी प्रतिष्ठाण तेथे गुप्त अनुसंधान ।।

nath-about-bottom-img

नित्योपचार

श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थानातील नित्योपचार

पहाटे ४.३० वा. घंटानाद
पहाटे ५.३० वा. काकडा आरती
पहाटे ६.३० वा. नित्यपूजा व समाधीस अभिषेक
सकाळी ११.४५ वा. महानैवेद्य व महाआरती
सायंकाळी ६.०० वा. हरिपाठ
सायंकाळी ७.०० वा. नित्य उपासना व धुपारती
रात्री ९.३० वा. शेजारती
रात्री १०.१५ वा. मंदिर बंद

nath-divider-icon-img